Rotary Club of Pune Sinhgad Road
Back
"मैफिल गप्पांची "
11 जुलै रोजी एकुण 11 rotary club नि मिळून श्री. संकर्षण कऱ्हाडे ह्यांचा " मैफिल गप्पांची" हा सुंयुक्तरित्या कार्यक्रम आयोजित केला होता. ही मुलाखत RCPU चे सभासद श्री. अनिरुद्ध रांजेकर यांनी घेतली.
ह्या कर्यक्रमात त्यांच्या काही कविता ही त्यांनी सादर केल्या होत्या.
तसेच रोटरी क्लब सिंहगडरोड, रोटरी क्लब फार ईस्ट, आणि रोटरी क्लब ऑफ सहवास या तीन क्लबनी मिळून श्री. संकर्षण कऱ्हाडे ह्यांना "व्यवसायिक गुणवत्ता "पुरस्कार आणि मानपत्र देऊन त्यांना सन्मानित केले.
या वर्षातील पहिला सिनर्जी प्रोग्राम दणक्यात झाला.