Updates from AG Nandu Jagtap
Back
नमस्कार
मी २००६ साली रोटरी क्लब ऑफ पुणे हडपसर या क्लब मधून रोटरी इंटरनॅशनल चा सदस्य झालो.वेगवेगळ्या ॲवेणू डायरेक्टर पदाचा अनुभव घेत २०२२-२३ या साली प्रेसिडेंट ची धुरा सांभाळली.
या वर्षी असिस्टट गव्हर्नर या सेवेत आहे. माझ्याकडे असलेल्या क्लबस ला अजून चांगल्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आहे. हा प्रवास खूप आनंददाई आहे.
नंदू जगताप