रो. वसंतराव माळुंजकर डायरेक्टर बेसिक एज्युकेशन लिटरसी Back

नमस्कार वसंतराव माळुंजकर

डायरेक्टर बेसिक एज्युकेशन लिटरसी

यावर्षीची जी एम एल बाबत काही महत्त्वाच्या गोष्टी बोलू इच्छितो.

खरंच यावर्षीचा जी एम एल खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपरलेस जीएमएल असल्यामुळे खर्चामध्ये बचत झालेली आहे आणि प्रत्येक डायरेक्टर चे मत प्रत्येक प्रोजेक्टचा डिटेल अहवाल डिस्टिक गव्हर्नर एजी यांच्या बद्दलचे मत आणि अशा सर्व प्रकारच्या परिपूर्ण बाबी एकत्रित करून हा प्रत्येक महिन्याचा जीमेल हा प्रसिद्ध होत होता त्यामुळे तू खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जी एम एल मध्ये प्रत्येक मुद्द्यावाईज माहिती पुढे येत आहे क्लब प्रोजेक्ट असतील डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट असतील डिझेलचा काही मेसेज असेल तर हे चांगल्या पद्धतीने त्या त्या पॅटर्नमध्ये डिझाईन करण्याचं काम यावर्षी टिमनी केलेला आहे यावर्षीच्या टीमचे खरंच खूप कौतुक आहे आणि अभिमान पण आहे सर्व टीमला आमच्या बेसिक एज्युकेशन कडून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा