Rotary Club of Pune University Youth Activity Back

Rotary Club of Pune University

Youth Corner

*1st July 2025- Interact Installation at Manjulabai Patel high school

* 18th July - Interact Installation at Nanded Public School with lecture of Rtn. Vrunda Valimbe on psychology

* २३ जुलै २९२५ - इंटर ॲक्ट - एम.एच. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या , इ. चौथी ते ८वीच्या विद्यार्थ्यांनी नरपतगिरी , जीवा महाले चौक, पंधरा ऑगस्ट चौक,रास्ता पेठ येथे पथनाट्याचे सादरीकरण करून हेल्मेट वापरण्याचे फायदे जनसामान्यांना पटवून दिले. तसेच रस्त्यावरून हेल्मेट घालून जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे शाळेत बनवलेले कागदी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले.