Rotary Club Of Dynamic Bhosari
Back
तारीख १३/१०/२५ बर्दापूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेले आरोग्य सेविका सौ स्नेहा मोरे आणि कुमारी अश्विनी कोलपुसे तसेच ब्रदर श्री तुषार हातागळे हे रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरीच्या चेरी ब्लॉसम प्रोजेक्ट अंतर्गत वय वर्ष 12 ते 49 वयोगटातील 1600 विद्यार्थिनी आणि महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चार मशीन्स चे प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे येथे आलेले होते.. त्यांचा रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरीच्या पदाधिकाऱ्यामार्फत यथोचित सन्मान करून व त्यांना चार मशीन सुपूर्द करून निरोप देण्यात आला..