AG Suresh Shedge Back
असिस्टंट गव्हर्नर,
भूमिका आणि जबाबदारी पहिलं म्हणजे असिस्टंट गव्हर्नर ने त्याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक क्लबला निदान त्रैमासिक भेट देणे अनिवार्य आहे

मेंबरशिप आणि फाउंडेशन हे दोन रोटीचे आधारस्तंभ आहेत, प्रत्येक क्लब मध्ये चांगले रोटरेन्स कसे आणता येतील यावर आणि असलेले मेंबर टिकून ठेवणे यावर मार्गदर्शन करणे तसेच प्रत्येक मेंबरने फाउंडेशनला मदत करण्यासाठी 100% गिविंग प्रत्येक मेंबरने कमीत कमी  50 100 डॉलर्स देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे. प्रत्येक क्लबचे गोल लक्षात घेता अर्थात सेवा प्रोजेक्ट, पब्लिक इमेज, रोट्रेक्ट, इंट्रॅक्ट, एखादा रायला घेण्यासाठी त्यांच्याकडून तयारी करून घेणे. क्लबचे हे सर्व गोल पूर्ण करण्यास मदत. करणे तसेच क्लबमधून जास्तीत जास्त लोकांना डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स साठी तयार करून घेणे.
क्लब ने केलेल्या सर्व ऍक्टिव्हिटी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर टीम पर्यंत पोहोचवणे इत्यादी. अजून खूप सारी जबाबदारी असिस्टंट गव्हर्नरच्या आहेत. 

Regards,
Assistant Governor Rtn Suresh Shedge