रोटरी क्लब ऑफ पुरंदर Back
प्लास्टिक मुक्त सासवडकडे एक पाऊल 

रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या सौजन्याने
सासवड येथील श्री संत ज्ञानेश्वर पालखीतळ येथे
प्लास्टिक बॉटल संकलन युनिटची स्थापना करण्यात आली.
या उपक्रमामागील मुख्य उद्देश असा आहे की,
रस्त्यावरून ये-जा करताना नागरिक पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या वापरून त्या रस्त्यावर टाकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा साचतो. हाच कचरा पुढे ड्रेनेज लाईनमध्ये जाऊन अडथळे निर्माण करतो.
या समस्येवर उपाय म्हणून
रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या पुढाकारातून
सासवड नगरपालिका हद्दीत एकूण १० ठिकाणी
अशा प्रकारचे प्लास्टिक बॉटल संकलन युनिट बसवण्यात येणार आहेत.
या उपक्रमाची सुरुवात आज
१ मे – महाराष्ट्र दिन व कामगार दिन या शुभदिनी करण्यात आली.
या कार्यक्रमास
रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे सर्व संचालक व सदस्य,
पुरंदर तालुक्याचे माजी आमदार मा. संजयजी जगताप,
सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,
तसेच नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
सासवड येथील पालखी तळावर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी
या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले
आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
🌱 “Unite for Good” – एकत्र येऊ, चांगल्यासाठी काम करू 🌱 

Thanks & Regards

President  Pramod Dhanawade 

Rotary Club Of Purandar 

9552541122


Youtube link is as follows :- 

https://youtube.com/shorts/yl4RxPpgGT8





https://youtube.com/shorts/yl4RxPpgGT8