District Governor - Rtn. Manjoo Phadke
Jan-2024
Editor - Rtn. Madhur Dolare

RYLA by RCP Gandhibhavan Back

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन कडून २२ व २३ डिसेंबर रोजी अरेण्येश्वर अध्यापक विद्यालयात RYLA आयोजित करण्यात आला. या मध्ये अनेक शैक्षणिक भाष्य, कार्यशाळा, खेळ, नाट्य, रोल play, योगा व प्राणायाम अभ्यास, स्पर्धा आणि इतकेच नाही तर भरपूर बक्षिसे व उत्तम जेवण हे सगळं काही होते. क्लब आणि विद्यालय यातील सर्व जण या दोन दिवसीय सोहोळ्यात रंगून गेले होते. असे सुंदर शिस्तबद्ध नियोजन करण्यामध्ये क्लब अध्यक्ष श्री. गिरीश मतकर, क्लब उपाध्यक्ष विदुला भट आणि या कार्यक्रमाच्या मुख्य Youth Director व त्यांची टीम यांचा मोठा वाटा आहे.