RCP Royal Back
PROJECT 1: Seminar on “Engineering Yourself – Beyond Grade, Beyond Code”

Rotary Club of Pune Royal in association with RMD College of Engineering jointly organized an insightful seminar titled “Engineering Yourself – Beyond Grade, Beyond Code” at RMD College of Engineering.
The keynote speaker for the session was Ms. Vrinda Parasnis, Deputy General Manager – HR at Persistent Systems, who delivered a highly informative and engaging lecture. She shared valuable insights on personal development, industry expectations, importance of Knowledge, Skills and Attitude, encouraging students to look beyond academics and coding skills.
Approximately 100 students from the Mechanical Engineering Department attended the seminar with great enthusiasm and active participation.


PROJECT 2: Felicitation of RCC Members on the occasion of International Women’s Day:
बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी आमच्या क्लबच्या RCC Members चा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. या सर्व महिला विविध महिला बचत गट चालवितात. डबे देणे, शिवणकाम, पार्लर, दिवाळी फराळ, उन्हाळी वाळवण अशा अनेक कामांमधून त्या जिद्दीने आपला संसार सांभाळत आहेत आणि आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करत आहेत.
 
अशा या कष्टाळू आणि जिद्दी हिरकण्यांचा सत्कार करताना आम्हाला खूप अभिमान वाटला. त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला मनापासून सलाम.
 
याच कार्यक्रमात रो. अमोल चाफेकर यांनी महिलांना वेगवेगळे उपक्रम कसे सुरू करता येतील, व्यवसाय कसा वाढवता येईल याबद्दल उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांना नक्कीच प्रेरणा मिळाली.